Member for
6 years 10 monthsप्रभाकर भिडे हे डोंबिवलीचे. भिडे यांनी पदवी मिळवून पत्रकारितेचा कोर्स पूर्ण केला. प्रभाकर भिडे यांना वाचनाची आवड आहे ते ग्रंथाली वाचक चळवळीमध्ये सक्रिय (विश्वस्त) होते. तसेच भिडे यांनी वृत्तपत्र व मासिकांमध्ये विविध विषयांवर लेखन केले आहेत.
लेखकाचा दूरध्वनी
9892563154