Member for

1 year 3 months

ममता क्षेमकल्याणी मूळ नाशिकच्या. त्या पुण्यातील ‘विदिशा मीडिया नेटवर्क’ या माध्यम संस्थेच्या संपादक आहेत. त्यांनी बी ए आणि राज्यशास्त्र विषयात एम ए केले आहे. त्यांनी पत्रकारितेचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यांनी विविध माध्यम संस्थांमध्ये काम केल्यानंतर पुणे येथे 2007 साली पत्रकार नितीन जळुकर यांच्या सहकार्याने ‘विदिशा मीडिया नेटवर्क’ या माध्यम संस्थेची स्थापना केली. त्या लेखक, निवेदक आणि मुलाखतकार आहेत. त्या इंग्रजी माध्यमातील मुलांसाठी ‘मराठी भाषा वर्ग’ घेतात.

लेखकाचा दूरध्वनी

9881736078