Member for

2 months 3 weeks

वामन देशपांडे हे ज्येष्ठ लेखक व संत साहित्याचे अभ्यासक आहेत. त्यांनी कथा, कादंबऱ्या, समीक्षा, भावगीते, भक्तिगीते, संत साहित्य अशा विविध विषयांवर विपुल लेखन केले आहे. त्यांची 109 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी विविध ठिकाणी भरणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये एक रसिक वाचक म्हणून हजेरी लावली. ते डोंबिवली येथे राहतात.