Member for

1 year 4 months

दयानंद लिपारे हे कोल्हापूर येथे राहतात. ते लोकसत्ता वृत्तपत्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे वरिष्ठ प्रतिनिधी आहेत. ते पंचवीस वर्षे पत्रकारीतेमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी एम ए एम जे पर्यंत शिक्षण घेतले आहे. ते बावन्न वर्षाचे आहेत.  

लेखकाचा दूरध्वनी

9922416056