Member for

1 year 5 months

दत्ता तन्नीरवार हे चंद्रपूर येथे राहतात. ते इतिहासाचे अभ्यासक व लेखक आहेत. त्यांचे शिक्षण फारसे नाही, पण त्यांना इतिहासाची आवड निर्माण झाली. व तोच ध्यास त्यांनी घेतला. त्यांनी दीडशेच्यावर नामांकित नियतकालिके, वर्तमानपत्रे, मासिके व त्रैमासिके यांतून लेखन केले आहे. ते सारे ऐतिहासिक संशोधनपर आहे.

लेखकाचा दूरध्वनी

9922089301