Member for

1 year 5 months

नरेंद्र पुरुषोत्तम चपळगावकर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे निवृत्त न्यायाधीश आहेत. ते वैचारिक लेखन करणारे संवेदनशील व सत्त्वशील मराठी लेखक आहेत. ते न्यायाधीश होण्यापूर्वी लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे पहिले प्रमुख होते. ते 'मराठवाडा साहित्य परिषदे'च्या विश्वस्त मंडळाचे पंधराहून अधिक वर्षे अध्यक्ष होते. त्यांना 'मराठवाडा साहित्य परिषदे'चा सहावा (2019) जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे.    

लेखकाचा दूरध्वनी

9623088880