Member for

1 year 3 months

पल्लवी मुजुमदार या मुंबई आकाशवाणी केंद्रात निवेदिका आहेत. त्या दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर 'सखी सह्याद्री' या लाइव्ह डायल-इन कार्यक्रमाच्या निवेदिका आहेत. त्यांनी वृत्त निवेदिका म्हणूनही काम केले आहे. त्यांनी विविध कुकरी आणि ट्रॅव्हल शोजचे निवेदन केले आहे. त्यांनी रेडिओ, दूरचित्रवाणी, मासिकांसाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्या महाराष्ट्र शासनाच्या विविध उपक्रमांमध्ये लेखिका आणि निवेदक म्हणून सहभागी असतात.