Member for

1 year 6 months

प्रा. जगदीश जाधव हे 'राजस्थान केंद्रीय विश्वविद्यालया'मध्ये समाजकार्य या विषयाचे अध्यापन करतात. त्यांची सामाजिक प्रश्नांवर मराठी- इंग्रजीमध्ये आठ पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. त्यांनी विविध वृत्तपत्रांत, पाक्षिके आणि मासिकांमध्ये स्तंभलेखन केले आहे.

लेखकाचा दूरध्वनी

9422067478