Member for
1 year 4 monthsउत्तम सदाकाळ हे मूळचे पुण्यातील मढ या गावचे. ते राहण्यास जुन्नरला असतात. त्यांनी बाल कथासंग्रह, बालकविता, कांदबरी, ललित लेखन या विषयांवर विपुल लेखन केले आहे. त्यांनी वर्तमानपत्रात सदर लेखन केले आहे. त्यांना 'मार्गदर्शक शिक्षक', 'उत्कृष्ट कथा लेखक' यांसारखे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
लेखकाचा दूरध्वनी
7767977379/9011016655