Member for

1 year 5 months

डॉ. वर्षा जोशी यांनी बीएस्सी, एमएस्सी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी 'भौतिकशास्त्रा'ची पदवी अमेरिकेतील 'पर्डयू' विद्यापीठातून मिळवली आहे. त्यांनी पुणे येथील 'नौरोसजी वाडिया महाविद्यालयात' १९७३ ते २००३ पर्यंत भौतिकशास्त्र या विषयाचे अध्यापन केले आहे. त्यांची भौतिकशास्त्रासंबंधित सोळा पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांचे 'वाद्यामधील विज्ञान', 'स्वयंपाकघरातील विज्ञान' हीही पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्या ललित लेखनही करतात.  

लेखकाचा दूरध्वनी

9822024233