Member for

1 year 6 months

डॉ. रमेश रावळकर अजिंठा येथील बाबुरावजी काळे महाविद्यालयात मराठी विषयाचे प्राध्यापक आहेत. त्यांचे 'मातीवेणा', 'गावकळा' हे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांनी 'करंडा' या लोकसाहित्यावर आधारित 'स्री' गीतांच्या ग्रंथाचे संपादन केले आहे. त्यांना यशवंतराव चव्हाण काव्य पुरस्कार, कविश्रेष्ठ कुसुमाग्रज उत्कृष्ट वाङमय निर्मिती पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

लेखकाचा दूरध्वनी

94030 67824