Member for

1 year 1 month

प्रशांत तळणीकर यांना विविध शिक्षण घेतल्यानंतर, माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कार्याचा एकवीस वर्षांचा अनुभव आहे. ते सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये संचालक, व्हाईस प्रेसिडेंट अशा पदांवर होते. त्यांनी नोकरी सोडून पूर्णवेळ लेखक, अनुवादक म्हणून 2008 पासून कार्यास सुरूवात केली. त्यांनी अनुवादित केलेली पन्नासपेक्षा अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते विविध वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमध्ये ताज्या घडामोडींवर लेखन करत असतात. ते पुण्यात राहतात.

लेखकाचा दूरध्वनी

9860408167