Member for

1 month 2 weeks

इंदुमती लहाने यांनी एम ए मध्ये शिक्षण घेतले आहे. त्यांनी लोकसाहित्यात पी एच डी ही पदवी मिळवली आहे. त्या बुलडाणामधील 'स्त्री-मुक्ती संघटना', 'ताराबाई शिंदे स्मृती महिला विकास संस्था', 'महिला जागृती संस्था' या संस्थांच्या अध्यक्ष आहेत. त्या स्त्रियांच्या हक्कांसाठी कार्य करतात. त्यांना 'बुलडाणा पुरस्कार', 'जिजाऊ पुरस्कार' असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 

लेखकाचा दूरध्वनी

7499269568