Member for

1 year 2 months

नंदकुमार मोरे हे शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे अध्यापन करतात. ते मराठी विभागाचे सहयोगी प्राध्यापक आहेत. त्यांना विविध लेखनासाठी पारितोषिके मिळाली आहेत. त्यांना २०११-१२ चा उत्कृष्ट वाड्मय निर्मितीचा 'नरहर कुरुंदकर' हा पुरस्कार मिळाला आहे. त्यांचे चाळीस शोधनिबंध विविध नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहेत.

लेखकाचा दूरध्वनी

9422628300