Member for

1 year 6 months

विलास बोराळे हे राष्ट्रीय शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. ते बहात्तर वर्षांचे आहेत. त्यांनी एम ए मराठी आणि समाजशास्त्रात बी एड पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. ते 'मनोहारी मनोयुवा' मासिकात सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीतील एका सत्यघटनेवर आधारीत चित्रफितीचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. ते अकोला येथे राहतात.

लेखकाचा दूरध्वनी

9881215697