Member for

1 year 11 months

 भाग्यश्री पेठकर यांनी ‘लोकसत्ता’, ‘नवराष्ट्र मराठी दैनिक’, दैनिक तरुण भारत या वृत्तपत्रांत उपसंपादक म्हणून काम केले आहे. त्यांचा ‘काया’ हा कवितासंग्रह प्रसिद्ध आहे. त्या विविध दिवाळी अंकांमध्ये लेख, कथा, कविता लिहितात. ‘वर्ड्स अँड व्ह्यूज’ ही त्यांची कंपनी आहे. त्याअंतर्गत त्या क्रिएटिव्ह रायटिंग, स्लोगन्स, ऑडिओ-व्हिज्युअल्स, इंग्रजी, मराठी व हिंदी भाषांतर इत्यादी कामे करतात.

लेखकाचा दूरध्वनी

8600044367