Member for

2 years
कृष्णात जाधव हे पेशाने शिक्षक आहेत.  ते न्यू इंग्लिश स्कूल चणेरा, रायगड या शाळेत शिकवतात. त्यांचे एम ए, डी एड पर्यंत शिक्षण झाले आहे. त्यांचे पत्रकारितेचे शिक्षण शिवाजी युनिव्हर्सिटीमधून झाले आहे. ते शैक्षणिक मासिकांत लेखन करतात. त्यांचे युट्यूब चॅॅनल आहे. त्यांना रद्दीतून ग्रंथालय निर्मितीचा छंद आहे.
 
लेखकाचा दूरध्वनी

9028804147