Member for

1 year 4 months

प्राध्यापक मोहन आपटे यांनी मराठी भाषेत वैज्ञानिक विषयांवर साठपेक्षाही अधिक पुस्तके लिहिली आहेत. त्यात ‘प्राचीन भारतीय वैज्ञानिक संस्कृतीचा विश्वसंचार’, ‘कणाद ते कलाम’ अशा विविध पुस्तकांचा समावेश आहे. त्यांनी विविध विज्ञानविषयक विषयांवर मनोरंजक आणि माहितीपूर्ण व्याख्यानेही दिली आहेत.

लेखकाचा दूरध्वनी

02226592950