Member for

2 years 1 month

मृणालिनी पुरुषोत्तम साठे या 'क.जे. सोमय्या विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालया'त विज्ञान आणि गणित विषयाच्या शिक्षिका होत्या. त्या 'मराठी विज्ञान परिषदे'च्या  तीस वर्षापासून कार्यकर्त्या आहेत. त्यांनी विज्ञानविषयक लेखन विविध वृत्तपत्रांत, संकल्पनाकोश, विश्वकोश आणि शास्त्रज्ञकोश यांमध्ये केले आहे.

लेखकाचा दूरध्वनी

(022)27712296