Member for

1 year 6 months

दीपक म्हात्रे हे वरिष्ठ पत्रकार आहेत. त्यांनी 'मुंबई सकाळ', 'मुंबई संध्या', 'दैनिक लोकसत्ता' या वर्तमानपत्रांत पत्रकारिता केली आहे. ते अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस होते. म्हात्रे आगरी दर्पण या मासिकाचे दहा वर्षापासून संपादक आहेत. त्यांनी 'झुंज क्रांतिवीरांची', 'आगरी बोली लोक संस्कृति व साहित्य परंपरा' 'नवविधा नीला' अशी पुस्तके लिहिली आहेत.

लेखकाचा दूरध्वनी

9892982079