Member for

10 months

संध्या दंडे यांनी नागपूर विद्यापीठातून एमएससी पूर्ण केले. त्या सौंदर्य सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी नागपूर आवृत्तीसाठी उपक्रमशील व्यक्तिमत्त्वे आणि इतर विविध विषयांवर लेख लिहिले. तसेच, त्यांनी नागपूर स्थित महाविद्यालयात शिक्षक म्हणूनही काम केले. दंडे यांचा नागपूर दूरदर्शन केंद्रातून दूरचित्रवाणीवर प्रसारित केलेल्या मुलाखतींत सहभाग होता.

लेखकाचा दूरध्वनी

9028233113/ 9225666891