Member for

9 months 3 weeks

आप्पासाहेब गोविंद पुजारी हे निवृत्त प्राचार्य आहेत. त्यांनी एमए, एमफिल, पीएचडी या पदवी मिळवल्या. त्यांचा अभ्यासाचा विषय अर्थशास्त्र होता. त्यांनी अर्थशास्त्रात मराठी, कन्नड, इंग्रजी माध्यमातून अकरा व संत साहित्याविषयी दोन ग्रंथांचे लेखन केले आहे. तसेच, ते नियतकालिकांतून तीन भाषांत अर्थशास्त्र, इतिहास, साहित्य या विषयांवर लेखन करतात. त्यांनी स्वखर्चाने गांधीजींची कुटी, पाणी व पर्यावरण अभ्यास केंद्राची स्थापना केली आहे. ते पस्तिसाव्या 'अखिल भारतीय मराठी अर्थशास्त्र अधिवेशना'चे अध्यक्ष होते. ते अखिल भारतीय मराठी अर्थशास्त्र परिषदेचे पदाधिकारी आहेत.

लेखकाचा दूरध्वनी

9595195556