Member for

2 years

दिलीप कुलकर्णी हे मुंबईत सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी 'विविध भारती'च्या अनेक कार्यक्रमांचे व नामवंत कलाकारांचे ध्वनिमुद्रण केले आहे. कुलकर्णी समीक्षक व ब्लॉग लेखक आहेत. त्यांचे जुन्या हिंदी फिल्म व  गाण्यांवर विशेष प्रेम आहे. त्यांचे त्या विषयावरील Golden Era of Bollywood हे फेसबुक पेज आहे.

लेखकाचा दूरध्वनी

9769681599