Member for

1 year 7 months

राहुल सरवटे न्यूयॉर्क येथील 'कोलंबिया विद्यापीठा'त आधुनिक भारताच्या इतिहासावर पीएचडी करत अाहेत. त्यांचा प्रयत्न विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात निर्माण झालेल्या आणि अजूनही महाराष्ट्राच्या स्वजाणीवेत रुतून बसलेल्या पुरोगामित्वाच्या गुणधर्माचा अनेकपदरी इतिहास लिहिण्याचा आहे. त्याशिवाय, आधुनिक भारतीय भाषांतली कादंबरी आणि सर्व प्रकारचा दक्षिणी सिनेमा हे राहुल यांच्या अतिशय आवडीचे विषय अाहेत.

लेखकाचा दूरध्वनी

9172078807