Member for

2 years 7 months

अमोल भास्कर मुळे हे बीड येथील राहणारे. त्यांनी बीए (जनसंवाद व पत्रकारिता) ही पदवी मिळवली अाहे. अमोल दैनिक 'दिव्य मराठी'च्या बीड कार्यालयात पत्रकार पदावर काम करतात. त्यांना महाराष्ट्र शासनाचे 'राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार' अाणि 'जिल्हा युवा पुरस्कार' हे पुरस्कार मिळाले अाहे. अमोल यांना कै. अनंत भालेराव स्मृती मराठवाडास्तरीय शोध पत्रकारिता पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात अाले अाहे.

लेखकाचा दूरध्वनी

9405816140