Member for

2 years 8 months

विलास शिंदे 'शिवाजी विद्यापीठ', कोल्हापूर येथे उपकुलसचिव या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी एमएस्सी, पीएचडी या पदवी प्राप्त केल्या आहेत. शिंदे यांनी 'क्रायोजेनिक्स अँड इट्स अॅप्लीकेशन्स' या पुस्तकाचे सहसंपादन आणि 'सक्सेस गाईड फॉर एमएचसीइटी' या पुस्तकाचे सहलेखन केले आहे.

लेखकाचा दूरध्वनी

9673784400