Member for

2 years 1 month

भवानीशंकर पाटणकर निवृत्त सरकारी कर्मचारी आहेत. त्यांचा जन्म 1925 सालचा. त्यांनी बीए पदवी ही मिळवली. त्यांचे वडील कामगार चळवळीमध्ये सक्रिय होते. त्यामुळे भवानीशंकर पाटणकर यांना लहानपणापासून सामाजिक व राजकीय प्रश्नांची ओळख झाली. त्यांनी वर्तमानपत्रामधून व मासिकांमधून होणाऱ्या चर्चासत्रांमध्ये 1975 सालापासून भाग घेण्यास सुरुवात केली. त्यांनी काही पुस्तक परीक्षणे लिहिली आहेत.

लेखकाचा दूरध्वनी

9168801575