Member for

2 years

आशुतोष सुनील पाटील हे औरंगाबाद येथे राहतात. ते प्राचीन भारतीय नाणी संग्राहक. त्यांच्या संग्रहात इ.स.पुर्व सहा पासुन ते स्वातंत्र्योत्तर भारतापर्यंतची नाणी आहेत. त्यांनी 'पश्चिमी क्षत्रपांची नाणी' हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन 15 डिसेंबर 2017 रोजी प्रकशित झाले. त्यांच्या प्राचीन नाण्याच्या संग्रहाची नोंद 'Assist books of world records' या रिसर्च फाउंडेशनमध्ये झाली आहे. पाटील आता प्रथम वर्ष बीएससीमध्ये शिकत आहेत.

लेखकाचा दूरध्वनी

8698825074