Member for

1 year 5 months

पल्लवी अष्टेकर समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत. त्या मुंबईतील गोरेगाव येथे राहतात. त्यांनी बी.एस्सी.,एम.एस.डब्ल्यू.,एम.फिल., या पदवी मिळवल्या आहेत. पल्लवी यांनी मुंबईतील 'योग विद्या निकेतन' येथून 'योग प्रशिक्षका'चे शिक्षण 2004 साली घेतले. त्यांनी लिहिलेले बालकथांचे तेहतीस संग्रह प्रसिद्ध झाले आहेत.

लेखकाचा दूरध्वनी

9819644307