Member for

2 years 9 months

देवबा शिवाजी पाटील बुलढाणा जिल्हातील खामगाव येथे राहतात. त्यांनी एमएस्सी., एम. फिल.चे शिक्षण घेतले आहे. ते गो. से. महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे विविध विषयांवरील काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत.

लेखकाचा दूरध्वनी

9420795307