Member for

3 years 1 month

साईप्रसाद प्रमोद कुंभकर्ण हे अहमदनगरमधील राहाता तालुक्यातील कोल्हार गावी राहतात. त्यांनी इतिहास विषयात एमए. केले असून एम.फिल करत आहेत. ते शिवचरित्र अभ्यासक तसेच दुर्ग अभ्यासक आहेत ते व्याख्यातादेखील आहेत. कुंभकर्ण हे शिवचरित्र, इतिहास, गड, किल्ले या विषयांवर विविध नियतकालिकांमधून सातत्याने लेखन करतात.

लेखकाचा दूरध्वनी

9011890279