Member for

3 years 4 months

रवींद्र चांगण हे माळशिरस तालुक्यातील नातेपुते गावात राहतात. ते 'चंद्रकांत घुरघरे प्रशाला व कनिष्ट महाविद्यालयात' नातेपुते येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी लिहिलेल्या 'ऐतिहासिक संदर्भांचे नातेपुते' हा लेख 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' तर्फे 'महाराष्ट्राचे संस्कृतिसंचित खंड दोन' या ग्रंथात समाविष्ट करण्यात आला आहे.

लेखकाचा दूरध्वनी

9850619012