Member for

3 years 5 months

नारायण माधवराव क्षीरसागर हे राज्य वीज महामंडळामध्ये मध्ये लेखाधिकारी या पदावर कार्यरत होते. तेथून ते 2010 मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यांना इतिहासाची आवड असल्यामुळे सेवानिवृत्तीनंतर 'एम. ए. इतिहास' या विषयामध्ये पदवी मिळवली. त्यांनी 'येवल्याचा इतिहास' हा ग्रंथ इ. स. 2013 मध्ये प्रकाशित केला. तसेच त्यांचे ऐतिहासिक लेखन, वाचन आणि वर्तमानपत्रांमध्ये ऐतिहासिक लेख प्रकाशित होत असत.

लेखकाचा दूरध्वनी

9552570427