Member for

3 years 3 months

आरिफ आसिफ शेख हे जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून मास कम्युनिकेशन अॅण्ड जर्नालीझमची पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीतून उतीर्ण झाले. तत्पश्चात त्यांनी मूळजी जेठा महाविद्यालयातून हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली. ते जैन इरिगेशन कंपनीच्या प्रसिद्धी विभागात गेली सहा वर्षे कार्यरत आहेत. शेख यांनी लिहिलेल्या निरनिराळ्या विषयांवरील लेखांना स्थानिक, प्रादेशिक स्तरावर विविध वृत्तपत्रांतून प्रसिद्धी मिळाली आहे.

लेखकाचा दूरध्वनी

9881057868