Member for

1 year 11 months

प्रा. अरविंद जोशी हे गेल्या पंधरा वर्षांपासून मुक्तहस्त पत्रकार म्हणून वेगवेगळ्या वर्तमानपत्रात/नियतकालिकांत लिहितात. त्यांनी सोलापूच्या 'तरुण भारत' या साऊथ मध्ये दीर्घकाळ पत्रकार म्हणून सेवा केली आहे. ते नाशिकचे मुक्त विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ तसेच, सोलापूरच्या भारती विद्यापीठात पत्रकारितेचे अध्यापक म्हणून सत्तावीस वर्षांपासून कार्य.

लेखकाचा दूरध्वनी

9370408926