Member for
3 years 3 monthsविनोद हांडे नागपूरला राहतात. ते 'बी.एस.एन.एल' कंपनीतून सहाय्यक मुख्य व्यवस्थापक पदावरून 2011 साली निवृत्त झाले. त्यांनी पाणी आणि पर्यावरण या विषयांवर लेख लिहिण्यास आणि भाषणे देण्यास सुरूवात 2012 पासून केली. त्यांनी ‘बिसलेरी सारख्या पाण्याचे व बाटलीचे, मनुष्यावर आणि पर्यावरणावर होणारे दुष्पपरिणाम’, धर्मांमधील दहन-अफन विधींमुळे पर्यावरणावर होणारे परिणाम, श्वास घेऊद्या गंगेला, मधुमेही' महाराष्ट्र असे अनेक विषय हाताळले आहेत. हांडे यांनी लिहिलेले लेख अनेक मासिके आणि वृत्तपत्रांतून प्रकाशित झाले आहेत.
लेखकाचा दूरध्वनी
9423677795