Member for

2 years 7 months

शंकर खाडे हे मिरजमध्ये बेडग या गावी राहतात. हे कृषी पदवीधर आहेत. ते दुग्धव्यवसाय विभागात विविध पदांवर पस्तीस-छत्तीस वर्षें काम करून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी आरे दुग्ध वसाहतमध्ये वैरण विभाग व दुधाळ जनावरांचे संगोपन या विभागात काम केले. शंकर खाडे शीतल फार्मर्स अॅण्ड नर्सरीमध्ये गार्डेनिंग करतात. त्यांनी त्याच्या जोडीला सेंद्रिय खत निर्मितीचा व्यवसायदेखील सुरू केला आहे.