Member for

1 year 11 months

राम सुरोशी हे कल्याण तालुक्यातील रायते गावात राहतात. गोवेली येथील जीवनदीप कॉलेजमधून त्यांनी मास मीडियाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. राम सुरोशी दैनिक 'महाराष्ट्र टाइम्स'चे कॉलेज क्लब रिपोर्टर आहेत. त्यांनी कॉलेजच्या 'जीवनदीप वार्ता' या मासिकासाठी काम केले आहे. त्यांना फोटोग्राफीची आवड आहे. राम सुरोशी 'थिंक महाराष्ट्र'च्या कल्याण मोहिमेत सहभागी होते.