Member for

1 year 11 months

चारुता गोखले पुण्‍यात राहतात. त्‍यांनी B.Sc- Microbiology चे शिक्षण मुंबई येथून तर M.Sc- Health Sciences चे शिक्षण पुणे येथून पूर्ण केले आहे. त्‍या सध्या 'लहान मुलांमधील जन्मजात व्यंग' या विषयावर पुणे विद्यापीठात पीएच.डी करत आहेत. चारुता यांनी 'सर्च' या संस्थेसोबत गडचिरोली येथे मलेरिया या विषयावर दीड वर्षे काम केले. त्‍यांना United National Population Fund (UNFPA) या संस्‍थेमध्ये 'लिंग गुणोत्तर' या विषयावर काम करण्‍याचा अनुभव आहे.

लेखकाचा दूरध्वनी

9405863661