Member for

1 year 10 months

नितेश शिंदे हे 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' चे उपसंपादक आहेत. ते इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत आहेत. त्यांना वाचनाची आणि लेखनाची आवड आहे. त्यांनी अनेक महाविद्यालयीन कार्यक्रमांत वक्तृत्व स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली आहेत. त्यांनी के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स या महाविद्यालयात N.C.C आणि N.S.S मध्ये अनेक स्ट्रीटप्ले आणि लघुनाटके तयार केली आहेत. त्यांनी 2017 मध्ये 'आशय' या विद्यार्थी नियतकालिकाच्या मुंबई विषयाच्या अंकाचे संपादन केले. 

लेखकाचा दूरध्वनी

9323343406