Member for

4 years 2 months

942 378 7931
प्रा. डाॅ. बाळासाहेब दास हे सोलापूरच्‍या माढा तालुक्‍यातील कुर्डूवाडी येथे राहतात. ते टेंभुर्णी गावातील 'विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालया'त मराठी विभाग प्रमुख आहेत. त्‍यांनी लिहिलेल्‍या पन्‍नासहून अधिक शोधनिबंधांना राष्ट्रीय-आंतरराष्‍ट्रीय नियतकालिकांत प्रसिद्धी मिळाली आहे. दास यांनी सोलापूर विद्यापीठाच्या 'मराठी अभ्यास मंडळा'च्या वेगवेगळ्या समित्यांवर काम केले आहे. त्‍यांनी B.A.l. या अभ्यासक्रमासाठी 'सृजनरंग' हे पुस्‍तक संपादित केले. त्‍यांचे त्‍याच B.A. ll या अभ्यासक्रमावर आधारित 'प्रबोधन आणि आस्वाद' हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.