Member for

3 years 10 months

आसावरी फडके ही मूळची ठाण्‍याची. तिने राज्यशास्त्रात एम. ए. ही पदवी मुंबई विद्यापीठातून मिळवली. आसावरीने 'आकाशवाणी'च्‍या अस्मिता वाहिनीसाठी प्रासंगिक लेखन आणि निवेदन केले आहे. ती कथ्थक विशारद आहे. तिची National Human Rights Comission, Delhi इथे इंटर्नशीपसाठी मे 2015 मध्‍ये निवड झाली होती. आसावरी सध्‍या UPSC च्या परिक्षेची तयारी करत आहे.

लेखकाचा दूरध्वनी

9769856506