Member for

5 years 3 months

डॉ. रवींद्र वैजनाथराव बेम्‍बरे हे नांदेडच्‍या देगलूर येथील वै. धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख आहेत. त्‍यांनी 'इंद्रजित भालेराव यांच्‍या कवितेतील शेतकरी - एक चिकित्‍सक अभ्‍यास' या विषयावर पिएच्.डी. केली आहे. त्‍यांचे 'संत तुकारामांचा संत विषयक दृष्‍टीकोन - एक अभ्‍यास' या विषयावर संशोधन सुरू आहे. त्‍यांचे संशोधनपर लेख मराठीतील विविध नियतकालिके, स्‍मरणीका आणि संपादीत ग्रंथ यांमधून प्रसिद्ध झाले आहेत. त्‍यांनी महाराष्‍ट्र आणि कर्नाटक येथील विविध शिबिरे आणि व्‍याख्‍यानमाला यांत व्‍याख्‍याने दिली आहेत. त्‍यांना मराठीसोबत कानडी, तेलगू आणि हिंदी या भाषा अवगत आहेत.

लेखकाचा दूरध्वनी

9420813185