Member for

5 years 9 months

नीलेश बने हे सध्या ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनमध्ये ‘रिसर्च फेलो’ म्हणून काम करत आहेत. त्याआधी बारा वर्षांहून अधिक काळ त्यांनी मुद्रित आणि ऑनलाइन माध्यमांमधून पत्रकारिता केली. 'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम' या मराठीतील आघाडीच्या वेबसाइटच्या संपादकीय विभागाचे ते प्रमुख होते. ‘इंटरनेट माध्यमामुळे बदलत असणारा लोकसंवाद’ हा त्यांचा अभ्यासाचा विषय आहे. वारकरी संताचे कार्य ही त्यांची प्रेरणा असून यासंदर्भात त्यांनी लेखनही केले आहे.

लेखकाचा दूरध्वनी

9892745685