Member for

6 years

प्रधान रामदास कोरके हे सोलापूरमधील बार्शी तालुक्‍यातील धामणगावचे रहिवासी. ते व्‍यवसायाने शेतकरी आहेत. त्‍यांना साहित्य, संगीत, अभिनय या तिन्ही गोष्टीची आवड आहे. त्‍यांनी काही गीते आणि नाटकेही लिहिली आहेत. त्‍यांनी दोन एकांकिका  लिहल्या असून त्‍यातील एका एकांकिकेच 'राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा -२००७ स्पर्धेत' प्रयोग झाले आहेत. कोरके यांनी माणकोजी बोधले महाराज यांच्या जीवनावर गीतरचना केली आहे.

लेखकाचा दूरध्वनी

9689426637