छंदवेड्याची बाग
वर्षभरापूर्वी पुण्याच्या सतीश गादिया यांनी टेरेसवर फुलवलेल्या कमळां च्या बागेसंबंधीचा लेख ‘थिंक महाराष्ट्र’वर प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यानंतर ‘www.mypimparichichwad.com ’ या वेबसाइटवर अमोल काकडे यांनी गदिया यांच्या छंदाबद्दल लेख लिहीला. या लेखात गदिया यांची गार्डन टेरेसवरून नवीन जागेत जाऊन रूजणं, फुलणं या गोष्टी स्पष्ट होतात. तसेच गदिया यांचे छंद जोपासण्याचे प्रयत्न आणि कसोशी इथे ठळकपणे मांडलेले दिसतात. हा लेख ‘थिंक महाराष्ट्र’च्या वाचकांसाठी उपलब्ध करून देत आहोत.