'थिंक महाराष्ट्र'च्या 'नाशिक जिल्हा संस्कृतिवेध' या मोहिमेच्या अखेरच्या दिवशी, ६ फेब्रुवारी रोजी नाशिक शहरात सांस्कृतिक समारोह योजण्यात आला आहे. तो कार्यक्रम गंगापूर रोड येथील शंकराचार्य न्यास सभागृहात सायंकाळी ५ वाजता सुरू होईल. तुम्हा सर्वांना त्याचे आग्रहाचे निमंत्रण!
'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम'
महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक माहितीसंकलनाची अभूतपूर्व चळवळ
'ग्रंथाली', 'ज्योती बुक स्टोर्स' आणि 'शंकराचार्य न्यास' यांच्या संयुक्त विद्यमाने
उत्सव माणूसपणाचा!
मानवाच्या अंतःजागृतीचे जिवंत नमुने तुमच्या भेटीला
दिनांक ६ फेब्रुवारी २०१६ रोजी
सायंकाळी ५ ते ९ वाजता
शंकराचार्य न्यास सभागृह, गंगापूर रोड, नाशिक
सायंकाळी ५ वाजता
'थिंक महाराष्ट्र'च्या संकल्पनेचे सादरीकरण प्रत्यक्ष माणसांच्या संवादातून
पडद्यावरुन आणि प्रत्यक्ष व्यासपीठावरुनही!
सहभाग - डॉ. उमेश मुंडल्ये आणि सुजाता रायकर. मुलाखतकार - अपर्णा वेलणकर
मुलाखतकार - मुक्ता चैतन्य