Tag: Kurnoor Dam
सोलापूर जिल्ह्याचे पक्षिवैभव
प्रख्यात पक्षितज्ज्ञ डॉ. सलीम अली यांनी सोलापूर शहरातील संभाजी (कंबर) तलाव तसेच शहरालगतच्या हिप्परगा तलाव, होटगी तलाव आणि नान्नज येथील माळढोक अभयारण्याला भेट देऊन पक्षिनिरीक्षण केले आहे. त्यावेळी असंख्य स्थलांतरित पक्षी शहरातील तसेच, शहरालगतच्या पाणस्थळांवर येत असल्याचे मत नोंदवून डॉ. अली यांनी सोलापूरला ‘पक्ष्यांचे माहेरघर’ अशी उपाधी दिली होती...