Home Tags वृद्धाश्रम

Tag: वृद्धाश्रम

दापोलीच्या रेखा बागूल – कर्णबधिरांना आसरा ! (Rekha Bagul works mainly for deaf children...

0
रेखा बागूल या कर्णबधिर मुलांच्या प्रशिक्षणाकडे अपघाताने वळल्या, पण हळूहळू त्यांच्या कामाचे महत्त्व इतके वाढत गेले, की त्यांचे काम फक्त कर्णबधिरांपर्यंत मर्यादित न राहता गतिमंद आणि त्याही पुढे जाऊन बहुविकलांग मुलांपर्यंत पोचले आहे. त्या सुरुवातीला डोंबिवलीत आणि, आता दापोलीत ‘गतिमंद आणि बहुविकलांग मुलांचे शिक्षण आणि पुनर्वसन केंद्र’ ही निवासी शाळा चालवत आहेत. ‘आनंद फाउंडेशन ही त्यांची मूळ संस्था आहे. त्यांचे काम अन्य संस्था व व्यक्ती यांच्या सहकार्याने वृद्ध निवासापर्यंत पोचले आहे...

वृद्धांसाठी पुण्यात आभाळमाया (Abhalmaya For Elders in Pune)

वृद्धांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत, वृद्धाश्रम आहेत. वृद्धाश्रमाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत. डॉक्टर होऊन भौतिक माया वाढवण्यापेक्षा मायेने निराधार वृद्ध लोकांचा सांभाळ करावासा वाटणाऱ्या माणसांची विचारांची घडण अनन्यसाधारण असते. डॉ.अपर्णा देशमुख यांनी वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी ‘आभाळमाया’ नावाचा वृद्धाश्रम सुरू केला...

आजी-आजोबांचे पाळणाघर

‘रेनबो’ या संस्थेने वृद्धाश्रम व घर यांचा मध्य साधण्याचा प्रयत्न केला आहे. ती संस्था ऑक्टोबर 2015 मध्ये सुरू झाली. ती एका संघटनेच्या अंतर्गत चालवली...
_MaitriCharitabel_Trust_1_0.jpg

मैत्री चॅरिटेबल ट्रस्ट

4
समाजातील वृद्धांसोबत मैत्रीचा हात पुढे केला आहे तो 'मैत्री चॅरीटेबल ट्रस्ट' या संस्थेने. संस्थेची स्थापना मालिनी केरकर यांनी डोंबिवलीत 2005 साली केली. मालिनी केरकर वैद्यकीय...

‘राजीव-रजन आधारघरा’चा आधार !

- शरयु घाडी पनवेलजवळचे शांतिवन वरोर्‍याच्या ‘आनंदवना’ची आठवण करून देते. संस्थेचे राजीव-रजन आधारघर म्हणजे विकलांग वृद्धांना मोठाच आसरा आहे. हे वृद्ध म्हणजे बाळेच जणू!...

मी व माझे समाज कार्य

2
मी 1964 साली भाषा संचालनालय विभागात मराठी टायपिस्ट म्हणून नोकरीस लागले. त्या काळात मराठी टायपिंगला फार मागणी होती. माझी टायपिंगची गती चांगली होती व टायपिंग...

जप्तीवाले!

वंचितांचा विचार करून त्यांच्या विकासासाठी झटणारी माणसे समाजात आहेत. अशा व्यक्ती स्वत:च्या पलीकडे विचार करतात, आचरण करतात. अशाच एका जोडप्याला मी भेटलो. या दांपत्‍याचे...