Home Tags रेव्हरंड टिळक

Tag: रेव्हरंड टिळक

तिसावे साहित्य संमेलन (Thirtieth Marathi Literary Meet – 1946)

गजानन त्र्यंबक माडखोलकर हे बेळगाव येथे 1946 साली झालेल्या तिसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. ते कादंबरीकार, निबंधकार, पत्रकार आणि संपादक म्हणून प्रसिद्ध होते. राजकीय कादंबरी ही त्यांची खासीयत.